मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

  अष्टप्रधान
१ सेनापति धनाजी जाधवराव यांस १ मंत्रीपद नारोराम शेणवई यांस
१ प्रधानपद बहिरोपंत पिंगळे यांस  १ सुमंत आनंदराव यांस.
१ अमात्यपद बाबूराव यांस १ न्यायाधिशी होनाजी अनंत यांस.
१ सुरनिसी नारो शंकर यांस १ पंडितराई मुद्गलभट यांस.
४   ४  
    ८  
  सेनाकर्त बाळाजीपंत नाना यांस.   सचीवपंतांकडे सिहीगड व पुरंदर व पुणें सुभा
      व जुन्नर सुभा व साठोत्रा कुळ दिल्हा.
  प्रधानपंताकडे लोहगड व राजमाची   परशरामपंत यांस प्रतिनिधीचें पद पूर्ववत्-
  वगैरे किल्ले दिल्हे.   प्रमाणें शाहू महाराजांनीं कृपा करून दिल्हें.
  गदाधरभट यांस प्रतिनिधी राजाराम    
  साहेबीं दिली होती. त्याजवर परशराम-    
  पंतास दिली.    

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries