मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३४.

१७०६ श्रावण वद्य ११.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक गोविंदराव पुरुषोत्तम कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ता। छ २४ माहे जाखर मुक्काम भीमथुरा जाणोन स्वानंदें लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. पूर्वी छ १७ जमादिलावलीं इकडील सविस्तर वृत्त विज्ञापना लिहिली होती. त्यावरून श्रुत जालेंच असेल. हालीं इकडील वर्तमान सविस्तर राजश्री नानाचे पत्रीं विनंति लि॥ आहे त्यावरून ध्यानास होईल. बहुत काय लिहिणें कृपा केली पाहिजे हे विज्ञप्ती. पै॥ छ २८ रजब सन खमस समानीन ज्येष्ठ मास.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries