मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २४
१६३६ आषाढ वद्य २

श्री 

माl लोकानी किले विशालगड यासि बावाजी भाडवलकर हवालदार व कारकून किले मजकूर सुहुरसन खमस अशर मया अलफ मुसलखोरे काl प्रभावली येथे तुह्मी सेते केली आहेत त्यास देसमुख राजश्री गणोवानाइक सरदेसाई सुभा प्रात राजापूर यासि हक दर बिघा गला दसेरी १ येक पाइली करून दिल्हे कदीम घेरा रोखे खेरीज कोकण तर्फेस लोक सेते करितील त्यास हक नेमून दिले आहे त्या प्रमाणे देत जाणे छ १५ रजब मोर्तब सूद

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries