मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ५९ १५८१


अज् दिवाण पा। क-हाड ता। मोकदमानी मौजे कोपर्डे खुर्द पा । मजकूर बिदानद की हर्ची सु।। सितैन अलफ दरी विला नरहरीभट गिजरे साकिन पा । मा। मालूम केले की दा। फर्मान हुमायून अजराये म-हामत इनाम दर सवाद मौ। मा।र जमीन चावर। तीस बिघे आपणास चालिले आहेती दरी वख्त खलेल पाऊन भोगवटा जाले नाही हाली नवा मुकासा जाला आहे त्या मुकासाइयानी बा। फर्मान दुमाले खून सादीर केले आहे तरी दरी बाब ठाणाचे मिसाल होए ह्मणौन मालूम केले तरी भटमजकुरास अजराये म-हामत बा। फर्मान इनाम मौजेमारी बिघे । यास हाद माहदूद घालून कुलबाब दुमाले करणे व अवलाद व अफवाद चालवीत जाणे बिलाकसूर इनाम चालवणे तालिक लिहून घेऊन असली इनामदार मा। पासी देणे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries