मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ७० ]

श्री.

राजश्री पिलाजी जाधवराव व संभाजी जाधव यांसिं
आज्ञा केली ऐसी जेः-- तुह्मांकडील पालखीचे भोयाचे नाईक पेशजी हुजरून दिल्हे होते. ते हल्ली दूर करविले आहेत. तरी हुजरून गेले असतील ते दूर करणे. पेशजीचे जुने तुमचे भोयाचे नाईक असतील तेच करार करणें. उजूर न करणें. जाणिजे. + बहुत काय लिहिनं ?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries