मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ १२५ ]

श्री. शके १६६० आश्विन शुद्ध १.

राजश्री माहादेभट हिंगणे गोसावी यांसिः--

  स्नो उदाजी पंवार दंडवत विनंति. सु॥ तिसा सलासीन मया व अलफ. तुह्मांकडील ऐवजपैकी हेमीनाईक भोई यास बा। मा। रु॥ ४०० चारशें देविले आहेत. देऊन पावलियाचे कबज घेणें. जाणिजे.

छ० २९ जमादिलोखर. तुह्मांकडे सरकारचा ऐवज येणें. त्याऐवजी सदरहू रुपये देविले असेत. देऊन पावलियाचे कबज घेणें. तेणेंप्रमाणे मजुरा असेत. हे विनंति.

बार.

मोर्तब
सुद.

श्रीशिवचरणी
दृढ भाव रंभाजी
सुत उदाजी
पंवार.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries