मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

॥ श्री॥

शके १६६६ अधिक आषाढ़ शुद्ध १३

पुरवणी राजश्री बापूजी महादेव गोसावी यांसी:---

उपरी. फर्मासी जिन्नस पिशावरी अत्तर व लाहुरी लगाम व मुलतानी लांबोडी कमाना वगैरे विषयीं वारंवार तुह्मास लिहिलेंच आहे. तर फर्मासी जिन्नस पत्र पावतांच पाठवून देणे. जाणिजे, ते प्रांतीचा अपूर्व जिनस जरूर मेळवणे. छ ११ माहे जमादिदावल. +

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries