मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

श्री.

यादी स्मरण सन ११५० छ ११ जमादिलोवल मा चिंचवड, बोली, तुकाराम रामजी पा। जांबूळकर शिवई बा। करार. रु॥,

१० खासगत तूर्तचे घ्यावे.
१० देशमुखा बा।. शेवट होईल मग रामजी देणार.
-------
२०

येणेंप्रों। रामजीनें करार केला होता. वर हात मारला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries