मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.

विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं “ शंकरराव भोंग उमरखेड तालुकियांत याचा पत्ता, व तेथील कमावीसदारांनीं तजेवत यांस दस्तैवज पता लाऊन देऊ यैसा दिल्हाअसतां सांप्रत उमरखेडकर ह्मणतात कीं शंकरराव येथें नहीं. नागपुरास गेला. या अन्वयें भारामल वगैरे पत्रें आलीं, त्यास बजीनस पता असोन नाहीं ह्मणतात. तेव्हां उमरखेडकर यांस काये ह्मणावें ? व शंकरराव तेथें नसल्यास म्हणोन तरी फायेदा कोणता ? नागपुरचा पता सांगतात, त्यास सैनासाहेब सुभा यास राव पंत प्रधान यांचे सरकारचीं पत्रें व त्यांचे कारभारी पुण्यांत आले आहेत त्याजलाही ........ ( पुढील पृष्टें गहाळ झालीं आहेत. पृष्टांक १८८ ते १९४
सं. ) पृष्टांक १९४. असल फारसीचा कांहीं अवशिष्ट राहिलेला भाग.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries