मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री वैशाख शुद्ध ३ शके १७१६.
ता. २/५/१७९४

विनंती विज्ञापना, वजीरखान वासीम वगैरे वराड तालुकयाचा अमोल तेथून निघोन दर मजल बेदरास छ २९ माहे. रमजानी येऊन उतरला. समागमें पांच स्वार व दोनशें पायदळ दोन हत्ती याप्रमाणे सरंजाम आहे. ताछ २ माहे षवाल हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries