मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

वैशाख वद्य ८ शके १७९४ 
गुरुवार ता. २२।५।१७९४

श्री

विनंती विज्ञापना. तालुका देवदुर्ग व आरकिरें व जालिहाल व गुरगुंठ कृष्णदक्षणतीर जितके तालुके बाहरी बाहादुर वईतगकडे आहेत यांचेही बोलणें व्यंकटराव यांसी आहे की ' तालुके तुम्हीच करून घ्यावे व त्यास राव. चा जाबसाल हा काल पावेतों नेमांत आला नाही. व्यंकटराव आल्यानंतर काये निश्चयै ठरतो हे समजल लिहीन. राा छ २२ षवाल हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries