मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

आन शहामत मुरत्तेब हवाले राव गोविंद किशन शुदेबद, बइनकेट मिस्तर माले नीझ अझ तर्फे लार्डबहादुर याददाश्त मुताबके दफआते मझकूरे लफ्झबलफ्झ रसानीदेह. चुनकरारनामेदर अवायिल झीबेतरतिष या फतेह व कुल्लियये हमीन के अगर टिपू सुलतान बद सलूकी नुमायद तदारुक वतलाफीये आन लाझम व झरूर, बनाबर आन शिक्के इनमानी दरएक कलम मुकरर साखतेह बमिस्तर मालेट नमूदे शुदे, दरकीलोकाले मिस्तरे मझकृर चुनान बर आमद के मुवाफके याददाश्ते फिरस्तादये लार्ड बहादुर ब अमल आयद. चुन तदबीराते दफे सीझदहुम दरफर्दे मुशख्खसे हाल पानकाल दर आमदे अझीन ममर यककलम करारदादे फर्दे आन ( अझ? ) जानुबेमा बदौलत तरस्सूल याफतेह जबाबश बझूदी बरसद. मफसूल बगोविंदराव किशन कलमी शुदेह बयान खाहंद नमूद वसुले बेहजत शमूल (खाहंद? ) नमूद. चुन मुकदमये मरकूमे अझ कुल्लियात ब एहतियात दर उमूर आतीये अझाल वाझम वहझम व माल अंदेशी असत बनावरान बाझी मरातेव दरीन बाब व रावे मझकर फरमुदेह शुदेह ताबादे दरयाफ्त जवाबे मुरातबे मरकूमये हुस्ने फर्दे मुरसले उश्शहामत मरतबत बादफाते तजवीझ लाई बहादुर ब मीझाने तामुल संजीदे आनचे मुनासब बाशद व तजवीझ दर आयद इतला दारे शवद वहम अझ नवश्ते रावे मोअझ्झ मफसुल पयरायये इझाह खाहद याफत, झीयादे अय्याम बफाम बाशद.

श्रीमंतांस अक्रा दफ्याची पुरवणी नबाबाचे सांगितल्या प्रो लिहिली त्याज वर नबाबांनीं स्वादवाहल करून दिल्हा ते ठेऊन त्याची नकल पुण्यास रवाना केली---

विनंती विज्ञापना, लाड कारणवालिस यांजकडून टिपुसुलतान यांनीं बद आहदी केल्यास त्याचे तंबीचे शकल ठरावीस बाब साता दफेची तहनाम्याची यादास्त नबाब बंदगान आली याजकडे आली त्याची नकल रवाना केली व मिस्तर मालिट याचे मारफत सरकारांतही सदरहु प्रो पोहचून, त्यांतींल हासल येककलमाची फर्द सरकारांतून ठराव होऊन येविसी बंदगान आली यास खरीता पत्र आलें; ते आज्ञे प्रो छ ३० जिल्हेजी मध्यस्तासमीप आस्तां हाजरतीस गुजराणिलें; कलमाची फर्द सरकारची आली ती हर्फ ब हर्फ वाचून दाखविली. मुलाहिजा होऊन हाजरतीचे फर्मावण्यांत आलें की मुख्तसर येक फर्दाचा तहनामा होणें यांत कबाहती दिसण्यांत येतात याचा तपसील---

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries