[२६९]                                      ॥ श्रीशिव ॥     १४ डिसेंबर १७६०.

राजमान्ययाविराजितराजश्री बाळाजी गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः-

पोष्य नारो गंगाधर नि।। राजश्री गणेश गंगाधर महाल तोफखाना दि।। निहाय. कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि. तुह्मांवर वरात श्रीमंत भाऊसाहेबी रु॥ २००० दोन हजार देविले होते ते रुपये वरातेचे दोन हजार भरून पावलों. र।। र॥ धोंडाजी हरबाजी नवाळे याचे विद्यमानें भरून पावलों. हें लिहिले. मार्गशीर्ष सुध ७ सप्तमी शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे छ ५ जमादिलावल.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries