मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ११८.

१६९७ मार्गशीर्ष वद्य ९.

राजमान्य राजश्री भवानजी विसाजी यासि :
रघुनाथ बाजीराव प्रधान. आशीर्वाद. सु।। सीत सबैन मया व अलफ. तुमचे निष्ठेचे अर्ज राजश्री लक्ष्मण अप्पाजी याणीं हुजूर लिहिले तें कळलें. उत्तम आहे. तुह्मीं खातरजमेनें सरकारसेवा करीत जाणें. तुह्मास सर्फराज केलें जाईल. जाणिजे. छ २२ सवाल. आज्ञा प्रमाण.

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries