मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २६०.

१६९६ कार्तिक वद्य १२.

राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ आंतापूर.
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर रामराम. सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें सिलेदार बाबूराव काशी यासी रुकसतीचे ऐवजी रुपये ११५० साडे अकरासें पे॥ म॥रीचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.

240                                240 1

 

बार

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries