मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २६३.

१६९६ कार्तिक वद्य ३०.

राजश्री सिदो तुकदेव पे॥ चिखली गोसावी यांसि :-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर. दंडवत सु॥ खमस सबैन मया अलफ. राजश्री बाबूराव काशी याची वरात पेशजी सादर आहे. त्यास वराते पे॥ ऐवज पत्रदर्शनी देऊन कबज घेणें बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.

   240                             240 1

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries