मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २१०
१६१८ ते १६२६ बाळबोध

श्री
राजश्री वीरेश्वरभट तथा नारायणभट गिजरे या प्रति स्नो। श्रीकराचार्ये नमस्कार येथील कुशल जाणुन स्वकीय लिहिणे या उपरि रा। मोरेश्वरभटानी तुह्मास अतर दिल्हे हे ऐकोन बहूत श्रमी झालो मोरेश्वरभट ह्मणजे अमचे स्वकीय त्या स्थळी होते ईश्वराने परम कठीणता केली बरे होणारास यत्न नाही तुह्मी ही साक्षर भले आहा ईश्वर दया करील चिता न करणे लोभ असो देणे हे नमस्कार

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries