मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २१२
१६३८ - ४० बाळबोध

श्रीमुद्गल
स्वस्ति श्री वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री नारायण दीक्षित या प्रति रावजी उपाध्ये साष्टाग नमस्कार विनति उपरी येथील क्षेम जाणून अपले क्षेम लिहीत गेले पाहिजे विशेष राजश्री चिरजीव गोपालभट्ट पडितराव यानी क्षेत्रस्थास पत्र लिहिले आहे ते पत्र आपण अवलोकन करून याचा शास्त्रार्थ मनास आणून विधि लिहून ग्रथाचीं वाक्ये लिहाल त्या ग्रंथाची नावे लिहून अतोबा पाठविला आहे तरी त्या बरोबर पाठवून देणे सुज्ञा प्रति विशेष काय लिहिणे विज्ञापनेय

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries