मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २१६
१६६१ वैशाखवा। ५

श्रीसुबराज
नकल
राजश्री मलेगिरी हयग्रीव हेजीब व दादाजी अणाजी हवालदार वर्तमान भावी प्रा। हरपनहल्ली गोसावियासि
स्नो। हिदूराउ घोरपडे ममलकतमदार दडवत सु॥ तिसा सलासीन मया अलफ वेदमूर्ति राजश्री नारायणभट बिन वीरेश्वरभट देवरातगोत्र आश्वलायनसूत्र वास्तव्य कराड यासी श्री कृष्णेचे अभिषेक सागोन प्रातमजकूरच्या नेहमी तहाच्या येवजपैकी होन ५ पाच रास प्रतिवर्षी करार करून दिल्हे असत तर तुह्मी नवीन पत्राची अपेक्ष्या न करिता सदरहू पाच होन साल दरसाल बिला उजूर पावते करीत जाणे या पत्राची तालिक लेहून हे पत्र भोगवटियासी परतून देणे जाणिजे छ २० सफर शके १६६१ सिधार्थीनामसवत्सरे वैशाखवदि ५ मी पा । हुजूर

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries