मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ६४ ]

पु ८

श्री.
१६३३.

पुरवणी राजश्री धोंडोबास आशीर्वाद उपरि. तुह्मी पत्र सासवडीहून छ. २६ जमादिलावलचें पाठविलें तें छ. मा।री आह्मांजवळ पावलें. तुह्मांस तेरीख कळेना, ये गोष्टीचा विचार काय ? तुमचे पत्र जतन करून ठेविलें असे. हा आशीर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries