मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

॥ श्री ॥

शके १६७२ चैत्र शुद्ध २ .

राजश्री कोंडो नीलकंठ सुभेदार सरदेशमुखी प्रांत जावळी व्याघ्रगड गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मिअसंकृत राजमान्य. स्नो। हैबतराव केशरकर अजाहत सरदेशमुख रामराम. सुहूरसन इसने खमसैन मया अलफ. बदल देणें धोंडो संभाजी यासि नागली महाल मार्पे .॥. दहा मण देविले असेत. तुह्मांकडील गल्ला ऐन जिनसी येणें त्यापैकीं आदा करून सदर्हू गल्ला पावलियाचें कबज घेणें. छ. ३० माहे रबिलाखर  § बहुत लिहिणें ? + हे विनंति.

 

      

 

++

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries