मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीमार्तंडभैरव.

लेखांक २३७.


१६९५ पौष वद्य १३.

राजश्रीराव विराजित राजमान्य राजश्री भावान नाईक राक्षे स्वामीचे सेवेसीं.
पो।। भगवंतराव शंकर सां।। नमस्कार विनंति उपरी राजश्री बाबूराव रामचंद्र यांसि रु॥ ५२०० पांच हजार दोनशें तुम्हांकडून देविले आहेत हे वैशाखअखेर देणें मिती शके १६९५ विजईनाम संवत्छरे पौष वद्य १३ मु. तुंगाभद्रातीर जेष्ठ शुद्ध प्रतीपदेपासून रु॥ पुढें राहिले तर दरसद्द रु॥ .॥. प्रें॥ व्याज देऊं हें खत लिहिलें सही.

हस्ता अक्षर कृष्णाजी सखादेव दि॥ म॥र.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries