मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीह्माळसाकांत.

लेखांक २४०.


१६९६ आषाढ वद्य १४.

राजश्री बाळाजी विश्वनाथ प्रे॥ मोह गोसावी यांसि.
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समशेरबहादर दंडवत. सु॥ खमस सबैन मया व अलफ. बदल देणें बाबूराव कासी रोजमुरा व अर्जबाबचे येवजी प्रों।। मजकूर येथील सालमजकूरचे रसदेचे येवजी रु।। १००० येक हजार देऊन पावलियाची कबज घेणें. मजुरा असे. श्रावण अखेर निमे भ॥ अखेर निमे देऊन कबज घ्यावें. जाणिजे. छ. २७ जमादिलावल.


240

मोर्तब सुद.
बार.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries