मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २४७.

१६९६ श्रावण वद्य १३ वृद्धि.

राजश्री भिकाजी यादव प्रे॥ चिखली गोसावी यांसि:-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर. दंडवत सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें. शिलेदार बाबूराव काशी याची रोजमरा व अर्जबाबेचे ऐवजी रु. २००० दोन हजार प्रे॥ म॥र येथील सालमजकूरचे रसदेचे ऐवजी देऊन पावलियाचा कबज घेणें. हिशेबी मुजरा असे. श्रावण अखेर निम्मे भा॥ अखेर निम्मे देऊन कबज घ्यावें. जाणिजे. छ० २७ जमादिलाखर.

240



240 1

 बार.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries