मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २५४.

१६९६ कार्तिक वद्य १२.

राजश्री बाळाजी विश्वनाथ पे॥ मोहे गोसावी यासी-:
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर. दंडवत सु॥ खमस सबैन मया अलफ राजश्री बाबूराव काशी याची वरात दर्शनीं तुम्हावरी सादर आहे. त्यास वराते प्रे॥ ऐवज पत्रदर्शनीं देऊन कबज घेणें. बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ०२५ माहे रमजान.

240                                240 1

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries