मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २५२.

१६९६ कार्तिक वद्य १२.

राजश्री रतनजी पारख* पो। घनदेवी गोसावी यांसि :-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहंदर रामराम सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें शिलेदार बाबूराव काशी याची देणें रुपये २००० दोन हजार पो। म॥रीचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.

240                                240 1

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries