मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २५३.

१६९६ कार्तिक वद्य १२.

राजश्री आनंद शंकर वैद्य जकात किल्ला कटोदरें गोसावी यांसि:-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य. गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहंदर दंडवत. सु॥ खमस सबैन मया अलफ राजश्री बाबूराव काशी याची वरात पेशजी सादर आहे. त्यास वराते प्रों। ऐवज पत्रदर्शनीं देऊन कबज घेणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.

240                                240 1

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries