मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ११०
१६४४ फाल्गुनवद्य ११

श्री

वैदमूर्ती राजश्री गोपालभट, व शामभट व केसभट गोसावियासि सेवक श्रीनिवास परशराम प्रतिनिधी, नमस्कार सु॥ सलास असरीन मया अलफ वडिगाव कारवे सेरे, या तिनी गावचा कज्या जोसीपणाचा आहे त्यास थल उबरज लेहून तिनी गावचे पाटील उबरजेस पाठविले आहेत हे कृष्णेत. सिरोन ज्यास खरा ह्यणून काढतील त्याचा खरा होईल या कामास महमद हमाती चोपदार पाटविला यास रुपये ५ पाच देणे जाणिजे छ २४ जमादिलाखर

राजते लेखनावधी

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries