संस्कृत भाषेचा उलगडा

२१ अजन्त शब्दांपैकी स्त्रीवाचक शब्दांचे भस्थानीय प्रत्यय पुंवाचक शब्दांच्या भस्थानीय प्रत्ययांहून कोठेकोठे भिन्न आहेत. त्यांचा तक्ता खाली देतो. कोठेकोठे भस्थानीय प्रत्ययांमागे स्त्रीवाचक शब्दांचे अंग पुरुषवाचक शब्दांच्या अंगाहून निराळे असते तेही तक्त्यात दाखवितो :

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries