मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३९.

श्री सांब.
१६८४ भाद्रपद.

आशीर्वाद उपरी. आपणासी करार केल्यावरी त्यांत तफावत करावयाची नसतां, आपणांस विश्वास नसे. असो ! अतःपर तन्ही खातरजमा जाहली असेल. लाखोटीयावर मोर्तबें करून देववितों. दोन प्रहरीं रवाना करावे.*  *

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries