मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २७३.

१६९६ मार्गशीर्ष शुद्ध १.

राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ कोंढ गोसावी यांसि :-
5 अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहंदर रामराम. सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें सिलेदार राजश्री बाबूराव काशी यासी रुकसतीचे ऐवजीं रु. १५०
दीडशे पे॥ मा॥रीं ऐवजीं देऊन कबज घेणें. जाणिजे. छ. २९ माहे रमजान.


   240                             240 1

 

 बार.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries