मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २७०.

१६९६ मार्गशीर्ष शुद्ध १.

राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ आंतापूर.
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर रामराम सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें शिलेदार बाबूराव काशी यासी रुकसतीचे ऐवजी रु १००० येक हजार पे॥ मजकूरचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ. २९ माहे रमजान.

   240                             240 1

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries