मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २७५.

१६९६ मार्गशीर्ष शुद्ध २.

राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ कोंढ गोसावी यांसी :-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर. रामराम सु॥. खमस सबैन मया अलफ. र॥ बाबूराव काशी याची वरात तुह्मांवरी सादर आहे. त्यास वरातेचा ऐवज पत्रदर्शनी देणें. मुशारनिलेची रुकसती जाली आहे तरी ढील न करणें. देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० ३० माहे रमजान.

   240                             240 1

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries