मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २७४.

१६९६ मार्गशीर्ष शुद्ध २.

राजश्री भगवंतराव गायकवाड आंतापूर.
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर रामराम. सु॥ खमस सबैन मया अलफ राजश्री बाबूराव काशी याची वरात तुह्मांवरी सादर आहे. त्यास मुशारनिलेची रुकसती जाहली आहे. तर पत्रदर्शनी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० ३० माहे रमजान.

   240                             240 1

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries