मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १५९

श्रीशंकर
श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि

सकलगुणालकरण हरिभक्तिपरायण राजमान्य राजेश्री समस्त ब्रह्मवृद व ज्योतिषी व उपाधे व समस्त राजकीय गृहस्त व देशमुख देशपाडे व समस्त ग्रामस्त गृहस्त वास्तव्य क्षेत्रक-हाटक भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण ईछीत करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्री पाशी राहिलो असो तदनतर साप्रत पुष्यशुद्ध नवमीस श्रीची पुण्यतिथि ब्राह्मणसर्तपणउछव आहे तरी आपण ब्राह्मणसमुदायसहित येऊन मोहत्छाव साग करून गेले पाहिजे उत्छव आपला आहे. अनमान न करणे बहुत काय लिहिणे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries