मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १६१

श्रीशंकर

आर्यस्वामी
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकृतनारायणस्मरणानि सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री कृष्णाजी विठ्ठल सुभेदार प्रातक-हाड परमभक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर येथील कुशल जाणोन आपले क्षेमकल्याण लिहून आशिर्वाद सपादित आसिले पाहिजे या नतर साप्रत पुष्यशुध नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे तरी आपण समुदायसहित येऊन महोच्छाव साग सपादिला पाहिजे ये विषयी अनमान न करिता आले पाहिजे सुज्ञा प्रति विशेष लिहिणे नलगे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries