मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ७९

श्री.
१६९४ आश्विन वद्य १२


दस्तक सरकार राजश्री पंत प्रधान ता कमावीसदारान वे चौकीदारान व रहदारान व जकाती देहाय. सुा सलास सबैन मया व अलफ. राजश्री बाळाजी जनार्दन फडनिवीस यांचे तांदूळ खंडी १० दाहा खालोन फिरंगाण कल्याण प्रांतांतून पुणियास आणितील. त्यास, आणूं देणें. जकातीचा तगादा न लावणें. जाणिजे. छ २५ रजब. आज्ञा प्रमाण. लेखनसिमा. बार.
पैसा छ २४ जिल्काद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries