मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ७६

श्री.
१६९३ आश्विन वद्य

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महादजी नारायण गोसावी यांसीः-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा इसने सबैन मया व अलफ, तालुके अमदानगर येथील सालमजकुरींचा बेहेडा जाला आहे. तरी सालगुदस्त सन इहिदे सबैनचा हिशेब गांवगन्ना जमाबंदीसुधां व सालमजकुरीं अवल सालची लोकांची हजीरी वगैरे कागद बेहेड्याचे उपयोगी दरकदार कारकुनाबराबर देखतपत्र हुजूर पाठवून देणे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries