मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २६६.

१६९६ कार्तिक वद्य ३०.

राजश्री रतनजी पारसी परगणें घणदेवी गोसावी यांसि :-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समसेर बाहंदर रामराम. सुहूर सन खमस सबैन मया अलफ बाबूराव काशी नि। राजश्री चिंतो विठ्ठल याची वरात तुह्मांवर सादर आहे. त्यास म॥रनिले रुस्कत होऊन देशीं जातात. यांस वराते प्रें॥ ऐवज तूर्त देऊन पावलियाचा कबज घेणें. फिरोन बोभाट येऊं न देक्षणें. छ० २८ माहे रमजान.

   240                             240 1

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries