मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २६७.

१६९६ कार्तिक वद्य ३०.

राजश्री भगवंतराव गायकवाड.
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समसेर बाहंदर रामराम. सुहूर सन खमस सबैन मया अलफ राजश्री बाबूराव काशी नि। चिंतो विठ्ठल याची वरात तुह्मावर सादर आहे. त्यासि मशारनिले रुस्कत होऊन देशी जातात त्यासि वराते प्रे॥ तूर्त ऐवज देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. रा॥ छ० २८ माहे रमजान.

   240                             240 1

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries