मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीम्हाळसाकांत.

लेखांक २६५.

१६९६ कार्तिक वद्य ३०.

राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ आंतापुर गोसावी यांसि :-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समशेर बाहंदर रामराम सुहूर सन खमस सबैन मया अलफ बाबूराव काशी नि॥ राजश्री चिंतो विठ्ठल याची वरात तुह्मावर सादर आहे त्यास मशारनिले रुस्कत होऊन देशीं जातात. त्यास वराते प्रें॥ तूर्त ऐवज देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. छ० २८ माहे रमजान.

   240                             240 1

 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries