मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १४३

॥ श्रीशकर ॥

श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितशृगेरीसिहासनाधीश्वर -

श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकरकमल-सजाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तपरायण राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद आच्यार्य व जोतिषी व उपाध्ये व समस्त राजकीय ग्रहस्त व देशमुख व देशपाडे व समस्त ग्रहस्त क्षेत्रक-हाटक भक्तोत्तम या प्रती विशेषस्तु तुमचे कल्याण इछित करवीरक्षेत्री छयात्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर साप्रत पौषसीत नवमीस श्रीची पुण्यतिथी आहे या करिता लिहिले असे तरी आपण सहसमुदाय येऊन मोहत्साव साग केला पाहिजे बहुत काय लिहिणे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries