मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १४५

श्रीविद्याशाकर

श्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि

वेदमूर्ती राजश्री नारायणभट गिजरे व बाबाजीनाईक वास्तव्य कराड यासि विशेष
छत्री करावयास घातली आहे त्याची मुदती जाहली तरी सोनारा करवी रोक उत्तम करून छत्री व पताका -व सुरेपान करविले प्रमाणे वस्त उत्तम पाहून ब्राह्मणा पासी देऊन प्रविष्ट करवणे या विसी विलब न करणे जाणिजे तारलीस गेलो तरी उदयीक पावते होय ऐसे करावे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries