मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १४४

।।श्रीविद्याशाकर।।

श्रीमत्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकभार-
तीस्वामिकृतनारायणस्मरणानि

हरिगुभक्तिपरायण राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे च बापाजी नाईक ह्मेत्रे वास्तव्य कराटक यासी विशेष यमाजी बा। पत्र पाठविले ते प्रविष्ट जाहले असेल परतु वस्ता पाठविल्या नाहीत ऐसीयासी राजेश्री वेकटभट यासी पाठविले असे तरी त्याज बराबरी ब्राह्मण दोघे जण देऊन वस्ता पाठविणे आणि वजन करून घेणे आह्मी येथे वजन करून घेऊ तरी शीघ्र वस्ता ब्राह्मण देऊन पाठविणे आळस न करणे जाणोन उदईक कडेगावास पाठविणे जाणिजे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries